इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी, मूल जन्माचा 'फॉर्मुला' सांगून सापडले वादात
शिर्डी -  मुलगा आणि मुलीच्या जन्मावर वादग्रस्त विधान करून टीकेचे केंद्र बनलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदुरीकरांनी मंगळवारी एक पत्रक जारी करून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले आहे. "समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल…
सगळंच माफ करायला लागलो तर कपडेच काढून जावं लागेल... - अजित पवार
पुणे -  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने त्यांच्या वेगळ्या वक्तव्याने सतत चर्चेत असतात. आजही त्यांनी शिवनेरी गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर वीज माफीचा प्रस्ताव अजित पवार यांच्यासमोर ठेवला होता. यावर बोलताना अजित …
आदिवासी विकास शिष्यवृत्ती वाटप घोटाळा 2100 कोटींचा; 24 शैक्षणिक संस्था बोगस, त्रिसदस्यीय विशेष तपास पथकाच्या चौकशीचे निष्कर्ष
पुणे :  सामाजिक न्याय व अादिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या गैरव्यवहाराबाबतच्या विशेष चाैकशी पथकाच्या अहवालात २१०० काेटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घाेटाळा झाला असल्याचे निष्कर्ष तीन अायएएस, अायपीएस अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाच्या चाैकशीनंतर समाेर अाले अाहे. या…
शरद पवारांना काेरेगाव भीमा चाैकशी आयाेगापुढे बाेलावणार; पवारांची उलटतपासणी घेता येईल : आयोगाचे वकील
पुणे :  कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना बोलावण्यात येणार आहे. काेरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या प्रकारचे वातावरण मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी निर्माण केले हाेते, त्यामुळे नंतरची हिंसक घटना घडली, असे विधान पवार यांनी केले…
रत्नागिरी कोषागार कार्यालयाच्यावतीने कोषागार दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी कायालयातील कोषागार कार्यालयाच्यावतीने शनिवारी कोषागार दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोषागार दिनाच्या औचित्याने या कार्यालयात रक्तदान शिबिर, पाककला स्पर्धा, तणाव मुक्त जिवन या विषयावर व्याख्यान, रस्ते वाहतुक सुरक्षा या विषयावर व्याख्यान अश…
ईव्हीपीच्या कामात हलगर्जीपणा केल्याने बीएलओवर गुन्हा दाखल
केल्याने बीएलओवर गुन्हा दाखल भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मतदार यादीतील तपशीलाची पडताळणी करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.असे नाव देण्यात आलेले आहे. सदर काम १३ फेब्रुवारी पर्यतपूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिलेले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील काही यांना वारंवार …