ईव्हीपीच्या कामात हलगर्जीपणा केल्याने बीएलओवर गुन्हा दाखल

केल्याने बीएलओवर गुन्हा दाखल भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मतदार यादीतील तपशीलाची पडताळणी करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.असे नाव देण्यात आलेले आहे. सदर काम १३ फेब्रुवारी पर्यतपूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिलेले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील काही यांना वारंवार सूचना देऊन, मिटींग घेऊन, प्रशिक्षण देऊनही सदरचे काम करत नसल्याचे निदर्शनास आले होते, सबब उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशानुसार आज श्रीम गौरी टकेल, कनिष्ट सहायक, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ खाली तहसीलदार कार्यालय रत्नागिरी येथील निवडणूक नायब तहसिलदार श्रीम माधवी कांब यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये गन्हा दाखल केला आहे. श्रीम टकले या २१३ रत्नागिरी नगरपरिषद हद्दीत म्हणून नियुक्तीस होत्या. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ खाली गुन्हा शाबीत झाल्यावर २ वर्षे इतक्या शिक्षेची तरतूद आहे. याद्वारे रत्नागिरी तालुक्यातील सर्व मतदार व ६ यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मतदार यादीतील तपशीलाची पडता णी लवकरात लवकर करून घ्यावे त्यांचे कामात सहकार्य करावे..